Chorus:
भिम सैनिक, आम्ही भिम सैनिक,
भिमराव आमचा शिलेदार.
ना सहनार कुनाचा अन्याय,
करनार नाही अन्याय कुनावर.
1.
आपसी मतभेद विसरुनी सारे,
शीकु संघटीत आम्ही होउ रे.
अन्याया विरुद्ध करन्या संघर्ष,
एकजुट आम्ही अवघे होउ रे.
Chorus:
भिम सैनिक, आम्ही भिम सैनिक,
भिमराव आमचा शिलेदार.
2.
पथ हा आमचा क्रांतीचा ,
तथागताच्या क्षमा शांतीचा.
पाईक आम्ही पंचशिलेचे,
धेय आमचे बुद्धमय विश्वाचे.
Chorus:
भिम सैनिक, आम्ही भिम सैनिक,
भिमराव आमचा शिलेदार.
3.
मानवता हाच धर्म आमचा ,
मानुसकी हेच ब्रिद आमचा .
समते ममतेसाठी घेनार,
सदैव आम्हीच पुढाकार.
Chorus:
भिम सैनिक, आम्ही भिम सैनिक,
भिमराव आमचा शिलेदार.